Election Commission of India : निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना आमंत्रण !

Team Sattavedh   Election Commission invites political parties to Delhi : दिल्लीत एकाच वेळी एकत्रितपणे आयोगाला भेटणार राजकीय पक्षांचे प्रतिनिधी Delhi : निवडणूक कायद्यानुसार मतदार यादीतील दावे आणि हरकतीबाबत योग्य प्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आणि त्यांच्या नियुक्त बीएलओंना प्रशिक्षण देण्याची संधी दिली आहे, ज्याचे राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. ‘ईसीआय’ने निवडणुकांच्या आयोजनाशी … Continue reading Election Commission of India : निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना आमंत्रण !