Election commission of Maharashtra : स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट शक्यच नाही

Team Sattavedh VVPAT Not Feasible in Local Elections : राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं, नियमांमध्ये तरतूद नाही Akola स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित कायदे किंवा नियमांमध्ये व्हीव्हीपॅटच्या (VVPAT) वापराची कोणतीही तरतूद नाही. तसेच काही अपवाद वगळता राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेतल्या जातात. या पार्श्वभूमीवर सध्या तरी या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर … Continue reading Election commission of Maharashtra : स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट शक्यच नाही