Election Commission of Maharashtra : “बिनविरोध” उमेदवारांवर निवडणूक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय; सखोल चौकशीचे आदेश!

Team Sattavedh Historic decision on ‘unopposed’ candidates : ६७ उमेदवारांची निवड रडारवर; दबाव आणि प्रलोभनांचा तपास झाल्यानंतरच विजयावर शिक्कामोर्तब Mumbai : राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत असताना, निवडणूक आयोगाने ‘बिनविरोध’ निवडीबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या रिंगणात कोणीही विरोधी उमेदवार नसल्यामुळे सुमारे ६७ उमेदवार बिनविरोध निवडून … Continue reading Election Commission of Maharashtra : “बिनविरोध” उमेदवारांवर निवडणूक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय; सखोल चौकशीचे आदेश!