Election Commission : कोणताही बदल न करता आरक्षणाची यादी केली अंतिम

Team Sattavedh Reservation List Finalized Without Any Changes : अमरावती जिल्हा परिषदेच्या ५९ व १४ पंचायत समित्यांच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब Amravati राज्य निवडणूक आयोगाने अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद व १४ पंचायत समित्यांमधील एकूण ११८ मतदारसंघांच्या आरक्षणावर अखेर शिक्कामोर्तब केले आहे. आयोगाचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांनी सोमवारी ही घोषणा केली. या … Continue reading Election Commission : कोणताही बदल न करता आरक्षणाची यादी केली अंतिम