Election Commission : यशोमती ठाकूरांचा सरकार, आयोगावर थेट आरोप; म्हणाल्या ‘तो’ निर्णय मनमानी !

Team Sattavedh Yashomati Thakur’s direct allegations against Maharashtra government, Commission : लोकशाहीचा हक्क हिरावला जातोय, निर्णय तात्काळ मागे घ्यावा Nagpur : काही वॉर्डांमध्ये अचानकपणे निवडणुका न घेण्याचा निर्णय हा पूर्णपणे मनमानी आणि लोकशाहीला धक्का देणारा आहे, अशी कठोर टीका राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही प्रभाग अचानक प्रक्रियेबाहेर काढण्याचे … Continue reading Election Commission : यशोमती ठाकूरांचा सरकार, आयोगावर थेट आरोप; म्हणाल्या ‘तो’ निर्णय मनमानी !