Election Commission : शिक्षक मतदारसंघाच्या यादीत घुसवले बोगस मतदार!

Team Sattavedh Bogus voters inserted into the teachers’ constituency list : पडताळणीत उघडकीस; प्राचार्यांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत शिक्षक नसलेले दोन बोगस मतदार घुसवल्याचा धक्कादायक प्रकार वरुड तहसील कार्यालयात उघड झाला आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार (निवडणूक) अरुण रामचंद्र पाटणे (वय ५७) यांनी वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल … Continue reading Election Commission : शिक्षक मतदारसंघाच्या यादीत घुसवले बोगस मतदार!