Election commission : मतदारयाद्या पुनरिक्षणासाठी पूर्वतयारी; एप्रिलमध्ये ‘एसआयआर’ मोहीम

Team Sattavedh SIR-campaign-in-April-instructions-to-BLOs-to-intensify-mapping : बीएलओंना मॅपिंग वाढवण्याचे निर्देश, १० दिवसांत गृहभेटीवर भर Amravati :निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष व्यापक पुनरिक्षण (SIR) मोहीम एप्रिल महिन्यात राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी सध्या सुरू असलेल्या मतदार मॅपिंगच्या कामावर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आयोजित … Continue reading Election commission : मतदारयाद्या पुनरिक्षणासाठी पूर्वतयारी; एप्रिलमध्ये ‘एसआयआर’ मोहीम