Election Counting : स्ट्राँग रूमसमोरील सीसीटीव्ही डिस्प्लेमध्ये बिघाड; निवडणूक विभागाची धावपळ

Team Sattavedh Technical snag in CCTV display in front of strong room : ‘डाटा स्टोरेज फुल’मुळे लाईव्ह फीड बंद; प्रशासनाकडून तातडीची दुरुस्ती, पारदर्शकतेवर लक्ष Buldhana निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्ट्राँग रूमसमोरील सीसीटीव्ही डिस्प्लेमध्ये मंगळवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. अचानक लाईव्ह फीड बंद झाल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले; मात्र … Continue reading Election Counting : स्ट्राँग रूमसमोरील सीसीटीव्ही डिस्प्लेमध्ये बिघाड; निवडणूक विभागाची धावपळ