Amravati District : ६३ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ

Team Sattavedh Election process of 63 co-operative societies started The election process was suspended : १५१ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती Amravati : सहकार क्षेत्रातील लांबणीवर पडलेल्या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सहा जानेवारीपासून प्रारंभ झाली आहे. मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यासंदर्भातील पत्र सहकार आयुक्त यांनी संबंधित सहकारी संस्थांना दिले आहे. विधानसभा … Continue reading Amravati District : ६३ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ