Election results 2026 : मुंबईसह राज्यातील महापालिकांवर भाजपचा झेंडा

Team Sattavedh Big blow to Thackeray power equations changed across : ठाकरेंना मोठा धक्का, राज्यभर सत्ता-समीकरणे बदलली Mumbai : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई महापालिकेपासून नागपूर, पुणे, सोलापूरपर्यंत भाजपने जोरदार कामगिरी करत अनेक ठिकाणी सत्ता मिळवली असून काही पारंपरिक बालेकिल्ले विरोधकांच्या हातातून … Continue reading Election results 2026 : मुंबईसह राज्यातील महापालिकांवर भाजपचा झेंडा