Election results 26 : आमदार जोरगेवार यांची मनमानी, उमेदवार बदलले, एबी फॉर्म विकले; चंद्रपूर महापालिकेत भाजपला मोठा फटका

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) AB form scam, allegations of bogus certificates and arbitrary governance, have bewildered the BJP: एबी फॉर्म घोटाळा, बोगस पट्ट्यांचे आरोप आणि मनमानी कारभार, भाजपाला भोवला! Chandrapur : भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी तिकीट वाटप करताना केलेली मनमानी आणि त्यांचे कट्टर समर्थक असलेले बडतर्फ शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी केलेल्या एबी फॉर्म … Continue reading Election results 26 : आमदार जोरगेवार यांची मनमानी, उमेदवार बदलले, एबी फॉर्म विकले; चंद्रपूर महापालिकेत भाजपला मोठा फटका