Election results : मुंबईत काँग्रेसचा पहिला धक्का देणारा विजय, मलिक कुटुंबाला हादरा

Team Sattavedh Chief Minister Mamebhau defeated, some thrilling results in municipalities : मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ पराभूत, राज्यातील 29 महापालिकांमध्ये काही थरारक निकाल Mumbai : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूक निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आघाडीला यश मिळाल्याचे चित्र असले तरी मुंबईसह अनेक ठिकाणी अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल समोर आले आहेत. मुंबईत जाहीर … Continue reading Election results : मुंबईत काँग्रेसचा पहिला धक्का देणारा विजय, मलिक कुटुंबाला हादरा