Electricity on highway : देशात पहिल्यांदाच हायवेवर वीज निर्मिती

Team Sattavedh Solar power project launched on Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित Mumbai : देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्गावर सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू झाली आहे. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील कांरजालाड आणि वाशिम जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. सोमवारी कांरजालाड येथील ३ मेगावॅट आणि … Continue reading Electricity on highway : देशात पहिल्यांदाच हायवेवर वीज निर्मिती