Electricity tariff cut : घरगुती वीज ग्राहकांना मोठा दिलासा, कोणतीही दरवाढ नाही!

Team Sattavedh maharashtra-electricity-tariff-cut-no-price-hike-till-2030-mahavitaran-order : 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने वीजदर कपात करण्याचा आयोगाचा आदेश जारी Mumbai : राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या 2025-26 ते 2029-30 या कालावधीतील बहुवार्षिक वीजदर याचिकेवर अंतिम आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठी 2030 पर्यंत वीजदर टप्प्याटप्प्याने कमी होणार … Continue reading Electricity tariff cut : घरगुती वीज ग्राहकांना मोठा दिलासा, कोणतीही दरवाढ नाही!