Electricity tariff reduction : 12% वीजदर कपात करण्याच्या निर्देशाला आव्हान !

Team Sattavedh mahavitaran in supreme court over power tariff cut : महावितरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याने ग्राहकांवर टांगती तलवार Mumbai: राज्यात वीजदरात सरासरी १२ टक्के कपात करण्याच्या राज्य वीज नियामक आयोगाच्या २८ मार्चच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आव्हान देण्यासाठी महावितरणने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. या याचिकेवर … Continue reading Electricity tariff reduction : 12% वीजदर कपात करण्याच्या निर्देशाला आव्हान !