Emergency help : अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना तात्काळ मदत मिळणार !

Team Sattavedh DPDC funds, big decision of the state government : डीपीडीसी निधी, राज्य सरकारचा मोठा निर्णय Mumbai : मराठवाडा आणि सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांवर अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे पिके, घरे आणि मालमत्ता यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मंगळवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने जाहीर … Continue reading Emergency help : अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना तात्काळ मदत मिळणार !