Employment Guarantee Scheme (EGS) Committee : विधिमंडळाच्या रोहयो समितीचा दौरा, प्रशासनात खळबळ

Team Sattavedh The administration has started working due to the committee’s visit : २५ आमदारांची समिती करणार पाहणी, यंत्रणा लागली कामाला Amravati राज्य विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना (रोहयो) समितीचा अमरावती जिल्ह्याचा संभाव्य दौरा लवकरच होणार असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. २५ आमदारांची ही समिती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) आणि राज्य रोजगार … Continue reading Employment Guarantee Scheme (EGS) Committee : विधिमंडळाच्या रोहयो समितीचा दौरा, प्रशासनात खळबळ