Encroachment regularisation : २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमित, एका कुटुंबाला एकच लाभ

Team Sattavedh maharashtra-encroachment-regularisation-policy-2011-cutoff-non-mumbai : मुंबईला अपवाद, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Mumbai:मुंबई वगळता राज्यभरातील शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पर्यंतची अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेला निवासाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धोरणानुसार एका कुटुंबातील … Continue reading Encroachment regularisation : २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमित, एका कुटुंबाला एकच लाभ