Nagpur Traffic Police : फुटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया !

Team Sattavedh Encrochment on Footpath cleared : पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; १ हजार ७३ ठिकाणी झाली कारवाई Nagpur पायी चालणाऱ्यांसाठी राखीव असलेल्या पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. अनेक व्यवसायिकांनी त्यांची दुकाने, ठेले थाटले आहेत. पादचारी मार्ग मोकळे करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘फुटपाथ फ्रिडम ड्राईव्ह’ राबविला जात आहे. गेल्या दोन दिवसांत १ हजार ७३ … Continue reading Nagpur Traffic Police : फुटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया !