Entry in Shinde group : तेजस ठाकरेसह 25 जणांचा शिंदे गटात प्रवेश

Team Sattavedh Participation of Thackeray group, Congress office bearers, public representatives : ठाकरे गट, काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचा सहभाग Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये एक मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे … Continue reading Entry in Shinde group : तेजस ठाकरेसह 25 जणांचा शिंदे गटात प्रवेश