Entry into BJP : खासदार प्रतिभा धानोरकरांच्या दीराचा भाजपात प्रवेश

Team Sattavedh Big blow to Congress Shiv Sena in Vidarbha : विदर्भात काँग्रेस-शिवसेनेला मोठा धक्का Mumbai ; राज्यात भाजपकडून जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यामुळे विदर्भात काँग्रेससोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे.  मुंबईत झालेल्या या … Continue reading Entry into BJP : खासदार प्रतिभा धानोरकरांच्या दीराचा भाजपात प्रवेश