Euthanasia permission : १२ वर्षांपासून कोमात असलेल्या युवकाला निष्क्रिय इच्छामृत्यूची परवानगी

Team Sattavedh supreme-court-passive-euthanasia-permission-harish-rana-case : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, कृत्रिम लाइफ सपोर्ट काढण्याचे निर्देश New Delhi : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने इच्छामृत्यू संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय देत १२ वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या ३१ वर्षीय युवकाला निष्क्रिय इच्छामृत्यूची परवानगी दिली आहे. गाझियाबाद येथील हरीश राणा या युवकाचा कृत्रिम लाइफ सपोर्ट काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे इच्छामृत्यूबाबतच्या कायदेशीर चर्चेला … Continue reading Euthanasia permission : १२ वर्षांपासून कोमात असलेल्या युवकाला निष्क्रिय इच्छामृत्यूची परवानगी