Ex-Minister Sudhir Mungantiwar : मुल येथील Government Politechnic साठी सरकारचे पाऊल पडते पुढे

Team Sattavedh Important meeting of upper secretaries for government Polytechnic : माजी मंत्री मुनगंटीवार यांचा पुढाकार; अप्पर सचिवांची महत्त्वाची बैठक सोमवारी Mul Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात शासकीय तंत्रनिकेतन स्थापन व्हावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात आता राज्य सरकारने आणखी एक पाऊल पुढे … Continue reading Ex-Minister Sudhir Mungantiwar : मुल येथील Government Politechnic साठी सरकारचे पाऊल पडते पुढे