Ex-MLA Prakash Gajbhiye : प्रकाश गजभिये जम्मू-काश्मीरमध्ये जखमी

Team Sattavedh   Accident in Jammu and Kashmir while on tour : पर्यटनाला गेले असताना गुलमर्गला अपघात Nagpur जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले माजी आमदार प्रकाश गजभिये हे बर्फावरून पाय घसरून खाली पडल्याने जखमी झाले. त्यांच्यावर श्रीनगरमध्येच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या अपघाताच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश गजभिये … Continue reading Ex-MLA Prakash Gajbhiye : प्रकाश गजभिये जम्मू-काश्मीरमध्ये जखमी