Ex-MLA Sanjay Raimulkar : काँग्रेस नेत्याचा माजी आमदारावर गंभीर आरोप

Team Sattavedh Defeated former MLAs laid the foundation stone for development works : रायमुलकर यांनी केलेली उद्घाटने बेकायदेशीर असल्याचा दावा Buldhana ‘निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदारांना कोणत्याही विकास कामाचे भूमिपूजन किंवा उद्घाटन करण्याचा कायदेशीर अधिकार नसतो. मात्र मेहकर-लोणार मतदारसंघात अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेश सदस्य आणि मेहकर विधानसभा पक्षनेते अ‍ॅड. … Continue reading Ex-MLA Sanjay Raimulkar : काँग्रेस नेत्याचा माजी आमदारावर गंभीर आरोप