Collector of Amravati : सण असो वा उत्सव, भोंग्याच्या आवाजाला असेल Limit !

Team Sattavedh Exemption on loudspeaker usage for 15 days subject to limit : मर्यादा राखून 15 दिवसांसाठी ध्वनीक्षेपक वापरास सवलत Amravati बंद जागा वगळता वर्षभरातील 15 सण, उत्सव आणि महत्त्वाच्या दिवशी ध्वनीमर्यादा पाळून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अधिसूचना जारी केली आहे. श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि … Continue reading Collector of Amravati : सण असो वा उत्सव, भोंग्याच्या आवाजाला असेल Limit !