Experiments by farmers on raw turmeric : वायगावच्या नामांकित हळदीला प्रक्रिया उद्योगांची प्रतीक्षा

Team Sattavedh Waigaon turmeric awaiting processing industries : कच्च्या हळदीवर शेतकऱ्यांकडून प्रयोग Wardha समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळदे) येथे उत्पादित होणारी औषधीयुक्त हळकुंडाची मागणी वाढते आहे. यंदा २०० हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली आहे. सध्या बाजारात या हळदीला २८ ते ३० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे. मात्र, वायगाव परिसरात उत्पादित होणाऱ्या हळदीवर आधारित उद्योग … Continue reading Experiments by farmers on raw turmeric : वायगावच्या नामांकित हळदीला प्रक्रिया उद्योगांची प्रतीक्षा