Expulsion of city president : चंद्रपूर भाजपमध्ये भूकंप; सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ हकालपट्टी

Team Sattavedh A big blow to MLA Kishor Jorgewara amid nomination confusion : उमेदवारी गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवारांना मोठा दणका Chandrapur : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपूर भाजपमध्ये अखेर मोठी शिस्तभंगाची कारवाई झाली असून चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्ष सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या … Continue reading Expulsion of city president : चंद्रपूर भाजपमध्ये भूकंप; सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ हकालपट्टी