Fadanvis VS Fadanvis : शोभाताई पुन्हा अॅक्टीव, मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरातूनच सरकारच्या धोरणावर गोळीबार !

Team Sattavedh Shobhatai is active again, directly attacks Devendra Fadnavis : केवळ प्रशासनावरचा राग नाही, तर राज्य सरकारचा विरोध Chandrapur : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अशात राज्याच्या राजकारणात एक वेगळाच स्फोटक प्रसंग घडलेला आहे. अन् तो सुद्धा चक्क फडणवीस यांच्याच घराण्यातून. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावर त्यांच्याच काकू आणि … Continue reading Fadanvis VS Fadanvis : शोभाताई पुन्हा अॅक्टीव, मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरातूनच सरकारच्या धोरणावर गोळीबार !