CM Devendra Fadnavis : नागनदीनंतर आता पोहरा नदीचे ‘मेकओव्हर’ !

Team Sattavedh Fadnavis’ efforts speed up Pohra river pollution elimination project : फड‌णवीसांच्या प्रयत्नांतून पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला गती Nagpur नागपूर शहराच्या मध्य भागातून वाहणारी नागनदी प्रदूषित झाली आहे. शहरातील सांडपाणी या नदीमध्ये जात आहे. औद्योगिक आस्थापनांचे सांडपाणी याच ठिकाणी सोडले जात आहे. दुर्गंधीमुळे नदीच्या काठावरील वस्त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. मात्र आता नाग … Continue reading CM Devendra Fadnavis : नागनदीनंतर आता पोहरा नदीचे ‘मेकओव्हर’ !