Fadanvis On Kharge : प्रियांक खरगेंच्या पत्रावर फडणवीसांचा जोरदार पलटवार !

Team Sattavedh Said that history has answered those who banned RSS : म्हणाले संघावर बंदी घालणाऱ्यांना इतिहासानेच उत्तर दिलं Bengaluru : कर्नाटकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याचे ग्रामीण विकास आणि आयटी मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून सरकारी शाळा, क्रीडांगणे आणि मंदिरांसारख्या सरकारी जागांवर आरएसएसच्या सर्व प्रकारच्या … Continue reading Fadanvis On Kharge : प्रियांक खरगेंच्या पत्रावर फडणवीसांचा जोरदार पलटवार !