Fair Price Shops : स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी !

Team Sattavedh Poors are suffering from ration shopkeepers : गरीबांना योजनेचा लाभ होण्याऐवजी होतोय त्रास Amaravati गरीब आणि गरजू लोकांसाठी सरकारने अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मोफत किंवा स्वस्त दरात राशन देण्याची योजना आणली. मात्र, ही योजना प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवली जात आहे का? हा मोठा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी रास्तभाव दुकानदारांच्या मनमानीमुळे गरिबांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत … Continue reading Fair Price Shops : स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी !