Fake birth certificate case : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणी ९ गुन्हे दाखल, ५२ जण आरोपी

Team Sattavedh   9 cases registered in birth and death certificate fraud case : किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर संबंधितांवर कारवाई Akola जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ मधील कलम १३(३) अंतर्गत चुकीची कागदपत्रे सादर करून जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे मिळवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ९ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर … Continue reading Fake birth certificate case : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणी ९ गुन्हे दाखल, ५२ जण आरोपी