Fake birth certificate : मलकापुरात ७१७ बोगस जन्मदाखले कायमस्वरूपी रद्द!

Team Sattavedh 717 Fake Birth Certificates Permanently Cancelled in Malkapur : ३६० जणांनी दाखले परत केले; जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई, नगरपरिषद व्यवस्थेतील अनियमितता उघड Malkapur नगर परिषद मलकापूरमधील जन्मनोंदणी विभागातील मोठा घोटाळा अखेर उघड झाला आहे. १,०७७ बोगस जन्मदाखल्यांपैकी तब्बल ७१७ दाखले कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत आदेश जारी केला आहे. या प्रकरणामुळे … Continue reading Fake birth certificate : मलकापुरात ७१७ बोगस जन्मदाखले कायमस्वरूपी रद्द!