fake certificate :‘दिव्यांग’ असल्याचा पुरावा कुठे? यूडीआयडी न दिल्याने संशय वाढला

Team Sattavedh Investigation into Fake Disability Certificates : ५४० पैकी केवळ ७३ शिक्षकांकडेच वैश्विक ओळखपत्र, ७३ वगळता उर्वरित शिक्षकांचे लाभ रोखण्याचे आदेश Mehkar शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना ‘युडीआयडी’ (वैश्विक दिव्यांग ओळखपत्र) सादर करणे बंधनकारक असतानाही, जिल्ह्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी अद्याप हे प्रमाणपत्र सादर केलेले नाही. या दिरंगाईमुळे बोगस दिव्यांगत्वाच्या संशयाला बळ मिळाले असून प्रशासकीय वर्तुळात मोठी … Continue reading fake certificate :‘दिव्यांग’ असल्याचा पुरावा कुठे? यूडीआयडी न दिल्याने संशय वाढला