Fake currency case : मालेगाव बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत

Team Sattavedh Shivsena (Shinde group) taluka chief in trouble due to call recordings : शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाची चौकशी, ‘कॉल रेकॉर्ड’मुळे अडचणीत Akola नाशिकच्या मालेगावमध्ये ऑक्टोबर महिन्यात उघडकीस आलेल्या १० लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे आता अकोला जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील शिवसेना शिंदे … Continue reading Fake currency case : मालेगाव बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत