Fake PMO Officer : फडणवीसांच्या कार्यक्रमात PMO सचिव असल्याचा खोटा आव!

Team Sattavedh devendra fadnavis fake pmo secretary arrested : पोलिसांच्या सतर्कतेमुळे भांडाफोड, दोघे अटकेत Chhatrapati SambhajiNagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात एक धक्कादायक आणि गोंधळात टाकणारी घटना उघडकीस आली आहे. धुळे- सोलापूर रोडवरील तिसगाव येथे मुख्यमंत्री फडणवीस एका कार्यक्रमासाठी आले असताना, एक व्यक्ती स्वतःला पंतप्रधान कार्यालयाचा सचिव असल्याचे सांगत कार्यक्रमस्थळी मुक्तपणे … Continue reading Fake PMO Officer : फडणवीसांच्या कार्यक्रमात PMO सचिव असल्याचा खोटा आव!