fake voters : धाडमध्ये ‘बोगस मतदार’ प्रकरणाने खळबळ; भाजप-प्रहारचा बहिष्काराचा इशारा

Team Sattavedh hundreds-of-outsiders-included-in-the-voters’-list-using-forged-documents : बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो परप्रांतीयांची नावे मतदार यादीत Dhad स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवणारे ‘बोगस मतदार’ प्रकरण धाडमध्ये समोर आले असून, या मुद्द्याने आता थेट निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो परप्रांतीयांची नावे मतदार यादीत समाविष्ट केल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्षाने … Continue reading fake voters : धाडमध्ये ‘बोगस मतदार’ प्रकरणाने खळबळ; भाजप-प्रहारचा बहिष्काराचा इशारा