Farmer ID : आपत्तीग्रस्त पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३५० कोटींची मदत जमा

Team Sattavedh ₹350 crore in assistance deposited into farmers’ accounts : जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांची माहिती; शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्याचे केले आवाहन Buldhana जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या फार्मर नोंदणी असलेल्या ५ लाख ६ हजार ८३१ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ३५० कोटी रुपयांची मदत डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. … Continue reading Farmer ID : आपत्तीग्रस्त पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३५० कोटींची मदत जमा