Farmer id : शेतरस्त्यांवर अतिक्रमण केल्यास 5 वर्षे ‘फार्मर आयडी’ ब्लॉक !

Team Sattavedh farmer-id-block-5-years-encroachment-farm-roads-maharashtra-government-decision-baliraja-scheme : सरकारी योजनांपासूनही वंचित ठेवण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णय Mumbai : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय राज्य सरकारने घेतला असून शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अशा नियमभंग करणाऱ्यांचे आधार कार्ड आणि ‘फार्मर आयडी’ तब्बल पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार … Continue reading Farmer id : शेतरस्त्यांवर अतिक्रमण केल्यास 5 वर्षे ‘फार्मर आयडी’ ब्लॉक !