Farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचे महत्त्वाचे विधान!

Team Sattavedh Ajit Pawar hints at taking decision at right time : स्पष्ट संकेत दिले, जाहीरनाम्याचाही केला उल्लेख Pune : राज्यातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असून मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे त्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कर्जमाफी कधी होणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात असताना आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याबाबत … Continue reading Farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचे महत्त्वाचे विधान!