Farmer movement : मराठा आंदोलना सोबत आणखी एक लढा पेटणार

Team Sattavedh Bachchu Kadus farmer rights march begins : बच्चू कडूंची शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा सुरू Mumbai : एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून सरकारवर प्रचंड दबाव आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात आणखी एका मोठ्या आंदोलनाची ठिणगी पडली … Continue reading Farmer movement : मराठा आंदोलना सोबत आणखी एक लढा पेटणार