Farmer Suicide : होळीच्याच दिवशी युवा शेतकऱ्याची आत्महत्या!

Team Sattavedh Farmer commits suicide due to lack of water for farming : शासनाच्या अनास्थेचा बळी, वारंवार मागणी करूनही मिळाले नाही खडकपूर्णाचे पाणी Buldhana वारंवार मागणी करूनही खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी न मिळाल्याने ऐन हाेळीच्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केली. आरमाळ येथील ‘युवा शेतकरी पुरस्कार’ प्राप्त शेतकऱ्याने विश प्राशन करून आत्मत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कैलास … Continue reading Farmer Suicide : होळीच्याच दिवशी युवा शेतकऱ्याची आत्महत्या!