Farmer Suicide : पश्चिम विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या!

Team Sattavedh Most farmer suicides in Western Vidarbha : चोवीस वर्षांत २१,१२० शेतकऱ्यांनी संपवले जीवन; मराठवाड्यात १२,५१२ बळी Amravati राज्यात गेल्या २४ वर्षांत ४९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये पश्चिम विदर्भात सर्वाधिक २१,१२०, तर मराठवाड्यात १२,५१२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी कृषी विभागाच्या ३५ योजना अस्तित्वात आहेत. तरीही … Continue reading Farmer Suicide : पश्चिम विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या!