Farmer Suicide : अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली

Team Sattavedh Opposition Leader Ambadas Danve met the family of farmer : नागरे कुटुंबियांनी मांडली कैफियत; विरोधीपक्षनेत्यांनी केले सांत्वन Buldhana युवा शेतकरी स्व. कैलास नागरे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात निवेदन दिले. त्यात त्यांनी आठ किलोमीटरवरून शिवणी आरमाळ आणि इतर गावांना पाणीपुरवठा करण्याचा मुद्दा मांडला. मात्र, हे विधान चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचा … Continue reading Farmer Suicide : अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली