Farmers Affected by Excess Rainfall : चार लाख शेतकऱ्यांची दिवाळी हाेणार गाेड!

Team Sattavedh ₹289 Crore 27 Lakh Aid to Be Deposited in Farmers’ Accounts : २८९ काेटी २७ लाख रुपयांची मदत येणार खात्यात Buldhana सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडे २८९ काेटी २७ लाख रुपयांची मदत निधीची मागणी केली हाेती. जिल्ह्यातील ४ लाख ४ … Continue reading Farmers Affected by Excess Rainfall : चार लाख शेतकऱ्यांची दिवाळी हाेणार गाेड!