Farmers Affected by Excess Rainfall : शेतकऱ्यांच्या ताेंडाला पुसली पाने, सत्ताधारी भाजपनेच दिले प्रशासनाला निवेदन

Team Sattavedh Several Villages in Motala Taluka Excluded : माेताळा तालुक्यातील अनेक गावांना वगळले; केवळ १२ गावांचाच समावेश Motala अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा दावा राज्य शासन करीत असले तरी प्रत्यक्ष चित्र वेगळेच असल्याचे चित्र आहे. माेताळा तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीच्या मदतीतून वगळण्यात आल्याने थेट सत्ताधारी भाजपलाच निवेदन द्यावे लागले आहे. सप्टेंबर महिन्यात माेताळा तालुक्यात माेठ्या … Continue reading Farmers Affected by Excess Rainfall : शेतकऱ्यांच्या ताेंडाला पुसली पाने, सत्ताधारी भाजपनेच दिले प्रशासनाला निवेदन