Farmers angry : ८ दिवस कुठे होतात? दौरा अर्धवट सोडून माघार !

Team Sattavedh Flood-affected villagers express anger at Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांवर पूरग्रस्त ग्रामस्थांचा रोष Solapur : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. पूरस्थितीमुळे शेतकरी आणि सामान्य जनतेचे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नुकताच दौरा करून पाहणी केली. मात्र, माढा तालुक्यातील उंदरगाव येथे आज आमदार सदाभाऊ खोत … Continue reading Farmers angry : ८ दिवस कुठे होतात? दौरा अर्धवट सोडून माघार !