Farmers’ Economic Council : शेतकरी अर्थ परिषदेतून शेतकरी, शेतमजुरांची होणार एकजूट!

Team Sattavedh Farmers-to-raise-voice-against-the-farmers’-trade-agreement : जिल्हाभरातील शेतकरी राहणार उपस्थित; व्यापार कराराविरुद्ध उठविणार आवाज Akola देशात अमेरिकन कृषीमाल मोठ्या प्रमाणात आयात होणार असल्याने भारतीय शेती, शेतकरी, शेतमजुरांवर उपासमारीची वेळ येणार आहे. हा करार शेतकऱ्यांसाठी डेथ वॉरंट असून या विरोधात जनजागृती करण्यासाठी आयोजित शेतकरी अर्थ परिषदेला शेतकरी बांधवांनी हजेरी लावून लोक लढ्याला बळकटी द्यावी असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष … Continue reading Farmers’ Economic Council : शेतकरी अर्थ परिषदेतून शेतकरी, शेतमजुरांची होणार एकजूट!