Farmers in crisis : धीर सोडू नका, टोकाचं पाऊल उचलू नका; आम्ही सोबत आहोत

Team Sattavedh Uddhav Thackerays appeal to flood-affected farmers : उद्धव ठाकरेंचं पूरग्रस्त शेतकऱ्यांना आवाहन Latur : मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लातूरच्या काटगाव येथे पोहोचले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आणि थेट शेतकऱ्यांना धीर दिला. “आस्मानी संकटामुळे कुणीही खचून जाऊ नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका. … Continue reading Farmers in crisis : धीर सोडू नका, टोकाचं पाऊल उचलू नका; आम्ही सोबत आहोत